मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ३५

संकेत कोश - संख्या ३५

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


पस्तीस अक्षरी मंत्र - णमो अरिहंताणं , णमो सिद्धाणं , णमो आइरियाणं ।

णमो उवज्झायाणं , णमो लोए सव्व - साहूणं ॥

हा जैन धर्माचा महामंत्र , यांत पांच पदें अठ्ठावन्न मात्रा आणि पस्तीस अक्षरें आहेत . ( मंगलमंत्र - एकचिंतन )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP