मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ३१

संकेत कोश - संख्या ३१

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


एकतीस उपग्रह - सूयोभोवतीं फेर्‍या घालीत राहिलेले नवग्रह , त्या सर्वांचे मिळून एकतीस उपग्रह आहेत ते असे - पृथ्वी १ , मंगळ २ , गुरु १२ , शनि ९ , युरेनस् ‌‍ ५ , व नेपच्यून २ . ( ज्योतिर्वैभव )

एकतीस तत्त्वें सविकार क्षेत्राची ( शरीराची )- १ ते ५ पंचमहाभूतें , ६ अहंकार , ७ बुद्धि , ८ प्रकृति ( अव्यक्त ), ९ ते १८ दशेंद्रियें , १९ अंतःकरण ( मन ), २० ते २४ पंचविषय , २५ इच्छा . २६ द्वेष , २७ सुख , २८ दुःख , २९ संघात ३० चैतन्य आणि ३१ धृति . या एकतीस तत्त्वांच्या समुदायाला सविकार क्षेत्र म्हणतात . ( वेदांतील राष्ट्र्दर्शन )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP