पंचावन्न रस - ९ काव्याचे , ८ योगशास्त्र , ९ भक्तिरस , ६ विषयांचे ( १ पुष्प , २ गंध , ३ स्त्री , ४ शय्या , ५ वस्त्र व ६ अलंकार ), १८ विद्यांचें व ५ मद्याचे अशा एकंदर पंचावन्न रसांची गणना प्राचीनांनीं केली आहे .
काव्यशास्त्र नवरसाः योगे चाष्टौ रसाः स्मृताः
भक्तियोगे नवरसाः ऋतवो विषये स्मृताः ।
अष्टादश प्रकारा हि विद्यायाः परिकीर्तिताः
पञ्चमद्या रसा देवि पञ्चपञ्चाशदेव वै ॥ ( सु . )