मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या २९

संकेत कोश - संख्या २९

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


एकोणतीस प्रकाराच्या वीणा - १ अलावणी , २ ब्रह्मवीणा , ३ किन्नरी , ४ लघुकिन्नरी , ५ विपंची , ६ वल्लकी , ७ ज्येष्ठा , ८ चित्रा , ९ घोषवली , १० जया , ११ हस्तिका , १२ कुनाजिका , १३ कूर्मी , १४ सारंगी , १५ परिवादिनी , १६ त्रिशवी , १७ शतचंद्री , १८ नकुलौष्टी , १९ दंसवी , २० उडंबरी , २१ पिनाकी , २२ निःशंक , २३ शुष्कल , २४ गदावारण हस्त , २५ रुद्र , २६ स्वरमण्डळ , २७ कपिलास , २८ मधुस्यंदी आणि २९ घोण .

एकोणतीस शस्त्रास्त्रें - १ धर्मचक्र , २ काळचक्र , ३ धर्मास्त्र , ४ दिव्याशस्त्र , ५ धर्मपाश , ६ काळदंडास्त्र , ७ धनुष्य , ८ मुसळ , ९ शूळ , १० दंडास्त्र , ११ वज्रास्त्र , १२ शैलास्त्र - पर्वातास्त्र , १३ कौंचास्त्र , १४ लोलास्त्र , १५ परिघास्त्र , १६ गदनाकरास्त्र - वरुणास्त्र , १७ अग्न्यस्त्र , १८ मानवकास्त्र , १९ मोहनास्त्र , २० घातनास्त्र , २१ पातनास्त्र , २२ सोमनास्त्र , २३ धैर्यास्त्र , २४ निंदास्त्र , २५ देवास्त्र , २६ उदकास्त्र , २७ पर्जन्यास्त्र , २८ दुर्मदास्त्र व २९ विद्याधराशक्ति -( कथा कल्पतरु )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP