मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ३७

संकेत कोश - संख्या ३७

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सदतीस छंद ( छंदःशास्त्र )- १ आर्या , २ गीति , ३ उपगीति ४ अक्षरपंक्ति , ५ शशिवदना , ६ मदलेखा , ७ अनुष्टुप् ‌, ८ विद्युन्माला , ९ माणवक , १० प्रमाणिका , ११ चंपकमाला , १२ मणिबंध , १३ हंसी , १४ शालिनी , १५ दोधक , १६ इंद्रवज्रा , १७ उपेंद्रवज्रा , १८ उपजाति , १९ रथोद्धता , २० स्वागता , २१ वैश्वदेवी , २२ तोटक , २३ भुजंगप्रयात , २४ द्रुतविलंवित , २५ हरिणीप्लुता , २६ वंशस्थ , २७ इंद्र्वंशा , २८ प्रभावती , २९ प्रहर्षणी , ३० वसंततिलका , ३१ मालिनी , ३२ हरिणी , ३३ शिखरिणी , ३४ पृथ्वी , ३५ मंदाक्रांता , ३६ शार्दूलविक्रीडित व ३७ स्त्रग्धरा . ( पिंगलनाग )

सदतीस तत्त्वें - छत्तीस तत्त्वांचे शरीर ( छत्तीस तत्त्वें शैव सिद्धान्त पाहा ) आणि १ हे त्या पलीकडील अलौकिक पुरुष - परमेश्वर

( ईशतत्त्व ) मिळून सदतीस तत्त्वें होतात , " तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं नित्य नवा । जाणें मी सदतिसावा । पुरुष विश्वेश तूं ॥ ( ज्ञा . ११ - ३०९ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP