मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ६०

संकेत कोश - संख्या ६०

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


साठ अधिकरणें ( गीतेची )- १ ऐतिह्य कथन , २ दैन्य प्रदर्शन , ३ श्रीकृष्णास शरण , ४ आत्मप्रबोधन , ५ स्वधर्मपालन , ६ बुद्धियोग , ७ स्थितप्रज्ञता , ८ कर्मयोग , ९ नित्यकर्म , १० लोकसंग्रह , ११ शासनपालन , १२ शत्रुसंहार , १३ जन्मकर्म , १४ कर्म - अकर्म , १५ प्राज्ञमुखें ज्ञान , १६ सांख्ययोग , १७ सदामुक्तता , १८ योगारुढ होणें , १९ समाधि अभ्यास , २० शाश्वत योग , २१ एकसूत्रता , २२ शरणता , २३ मोह त्यागून ज्ञानविज्ञान साधन , २४ संतत स्मरण , २५ भूत लय - उत्पत्ति , २६ बोधक्षयोदय , २७ ईश्वरी सत्त , २८ हरिभावना , २९ निष्काम भक्ति , ३० ईशस्मरण , ३१ विभूतिसंक्षेप , ३२ विभूतिविस्तार , ३३ ईश्वरी रूप , ३४ ईश्वरी रूपावलोकन , ३५ क्षमापनस्तोत्र , ३६ रूपविसर्जन , ३७ भक्ततुलना , ३८ सुलमसाधन , ३९ ईश्वरगुणगान , ४० क्षेत्राक्षेत्रशोधन , ४१ प्रकृतित्याग , ४२ निर्लिप्त आत्मता , ४३ त्रिगुण संसार , ४४ गुणमुक्तता , ४५ वृक्ष ( अश्वत्थ ) छेन्न , ४६ जीवात्मादर्शन , ४७ जीवनव्याघ्र , ४८ पुरुषोत्तम , ४९ दोन संपदा , ५० असुरवर्णन , ५१ शास्त्रीय संयमानें नरकद्वार टाळणें , ५२ श्रद्धाविभाग , ५३ स्वाभाविक गुण , ५४ आहार यज्ञाचारण , ५५ ॐ तत्सदर्पण , ५६ त्यागमीमांसा , ५७ कर्मनिर्णय , ५८ त्रिधावृत्ति , ५९ पूर्णसाधना व ६० अर्जुनबोध , हीं साठ गीतेचीं अधिकरणें अथवा विषय होत .

( गीताई अधिकरण माला )

साठ आत्मिक गुण ( आदर्श पुरुषाचे )- मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्राचे अंगीं अशी साठ आत्मगुणसंपन्नता होती . असें रामायणांत वर्णिलें आहे . ( वा . रा . बाल . सर्ग . १ पाहा . )

साठ पेंच मल्लांचे - १ हातमुरड , २ बैठक , ३ डंकी , ४ झडप , ५ खोचाअ , ६ कसोटा , ७ चक्री कसोटा , ८ दुम , ९ दस्ती , १० नागपेंच , ११ मुठ्ठा , १२ दंतमुरड , १३ आवळा , १४ नागमुरड , १५ झटका , १६ लुकान , १७ थाप , १८ धोबीपछाड , १९ हुलकस , २० कुंद्याचीं टांग , २१ मानेची टांग , २२ बैठक , २३ भोळी < २४ चाट , २५ तावबगली , २६ तबकफाड , २७ पाठपेंच , २८ उडाव . २९ बैठक आंतली , ३० गोदी , ३१ गम , ३२ कलावा , ३३ कटिबंध , ३४ चितेपछाड , ४० कलाजंग , ४१ मानदाब , ४२ दाब , ४३ दंडवोट , ४४ गळखोडा , ४५ कातरी , ४६ उमाकसोटा , ४७ स्वारी , ४८ कैची , ४९ कुंदा , ५० कंबर खोडा , ५१ घाणा , ५२ हातचढाव , ५३ गळखोडा , ५४ हरणफांस , ५५ बाळसोंगडा , ५६ गोजीलोट , ५७ लाटज , ५८ मोरपेच , ५९ दसरंग आणि ६० ? ( जय - मुक्तिमाला ) ( दु . श . को . )

साठ संवत्सरें - १ प्रभव , २ विभव , ३ शुक्ल , ४ प्रमोद , ५ प्रजापति , ६ अंगिरा , ७ श्रीमुख , ८ भाव , ९ युवा , १० धाता , ११ ईश्वर , १२ बहुधान्य , १३ प्रमाथि , १४ विक्रम , १५ वृष , १६ चित्रभानु , १७ सुमानु , १८ तारण , १९ पार्थिव , २० व्यय , २१ सर्वजित् ‌‍ २२ सर्वधारी , २३ विरोधी , २४ विकृति , २५ स्वर , २६ नंदन , २७ विजय , २८ जय , २९ मन्मथ , ३० दुर्मुख , ३१ हेमलंबी , ३२ विलंबी , ३३ विकारी , ३४ शार्वरी , ३५ प्लव , ३६ शुभकृत् ‌‍, ३७ शोभन , ३८ क्रोधी , ३९ विश्वावसु , ४० परामव , ४१ प्लवंग , ४२ कीलक , ४३ सौम्य , ४४ साधारण , ४५ विरोधकृत , ४६ परिधावी , ४७ प्रमादी , ४८ आनंद , ४९ राक्षस , ५० नल , ५१ पिंगल , ५२ कालयुक्त , ५३ सिद्धार्थी , ५४ रौद्र , ५५ दुर्मति , ५६ दुंदुमि , ५७ रुधिरोद्नारी , ५८ रक्ताक्षी , ५९ क्रोधन व ६० क्षय . ( ज्योतिष )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP