मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|
मराठी पुस्तके
मराठी पुस्तके

मराठी पुस्तके

मराठी पुस्तके - Marathi Books

 • महात्मा फुले - शेतकर्‍याचा असूड
  शूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • अमृतानुभव
  अमृतानुभव संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे.ती मराठी साहित्यात; एक मैलाचा दगड ठरते.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्रीआनंद - चरितामृत
  श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • आनंदलहरी
  ' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्री बालाजी वेंकटेश्वर माहात्म्य
  ब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • बालबोध
  महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • सार्थ श्रीएकनाथी भागवत
  ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • चतुःश्लोकी भागवत - टीका
  एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • भाग्योदय
  प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो,
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र
  आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • चांगदेवचरित्र
  हा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • चतुःश्लोकी भागवत
  मराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • दासबोध
  Dasbodh is a religious book written by Samarth Ramdas Swami, a Hindu saint during 17th century AD. As per Hindu spirituality, one gets a human life after going through many incarnations of various other creatures, and possibly after hundreds of years. Dasbodh guides one to utilise the rare opportunity of the human life to live life meaningfully and pursue the purpose of human life. It explains multiple facets of this world and the variety of life in it. The scripture guides man to follow the path of devotion to God. The path prescribed by the author is called bhakti marg, meaning devotional way to reach God. It is claimed that, this path is the sure method to achieve true self-realisation.Dasbodh is a guide for meaningful living by human form of life.lt guides one to utilise this rare opportunity to employ his living between birth and death meaningfully and achieve the mission of human life. It explains multiple facets of this world and variety of creatures and guides the man to follow the path of Devotion to the God which is called as BHAKTI MARG . a sure method to achieve self realisation and realisation of True Self.It answers fundamental question WHO AM I / by demonstrating that HE IS I and advises the man to enjoy the bliss of Great Joy of experiencing the meeting of "human life ' and universal life. the life force "within" and "life force " every where. Shri Samarth Ramdas Swami, opened up the revelation , he got by self experience for benefit of Devotees! It gives full guidance to achieve salvation and liberation. It propogates the concept of Unity of Man and God and teaches the way for "incomplete man and to travel towards Complete whole Supreme Being and eventually merge with Supreme.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • गीत दासायन
  गीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्रीदासोपंतचरित्र
  दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • समग्र दिवाकर
  नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • ज्ञानेश्वरांचे काव्यालंकार
  ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्रीज्ञानेश्वरांची गाथा
  श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्रीज्ञानदेवतेहत्तिशी
  "श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका
  संत ज्ञानेश्वर (जन्म : १२७५) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगांव येथे झाला. सामान्य लोकांना भगवद्‍गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदिपीका या नावाने भगवद्‍गीतेवर, मराठी भाषेत निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे वयाच्या सोळाव्या वर्षी केले. वयाच्या २१ व्या वर्षी (सन १२९६) त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ : भावार्थदीपिका - ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर हरिपाठ, पसायदान, अमृतानुभव Sant Dnyaneshwar was was a 13th century saint-poet. He was born in Apegaon, near Paithan in Ahmednagar district of Maharashtra state. He was a yogi born in a socially outcast high-caste family.Dnyaneshwar composed Bhavarthadeepika or Dnyaneshvari (ज्ञानेश्वरी),in Marathi, Prakruta language to explain sacred knowledge of the holy book Bhagavad Gita to the masses. Sant Dnyaneshwar wrote Dnyaneshwari in Newasa town of Ahmednagar district. Sant Dnyaneshwar took sanjivan samadhi (a yogic path to salvation by giving up life) at the young age of 16,at Alandi in Pune District of Maharashtra, in India. He is widely believed to be an incarnation of Lord Vitthal himself.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • ज्ञानोदय भजनी मालिका
  श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • एकादशी महात्म्य
  एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत
  संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • तुकाराम बाबा अभंग संग्रह
  तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • समश्लोकी भगवद्‌गीता
  संस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • गीताई
  Marathi translation of Shri-MadBhagwad Geeta, written by Vinoba Bhave. Vinoba Bhave, born Vinayak Narahari Bhave (September 11, 1895 - November 15, 1982) often called Acharya (In Sanskrit and Hindi means teacher), is considered as a National Teacher of India and the spiritual successor of Mahatma Gandhi. He was born in Gagode, Maharashtra on September 11, 1895 into a pious family of the Chitpavan Brahmin clan. He was highly inspired after reading the Bhagavad Gita, one of the holiest Hindu scriptures at a very early age. Vinoba observed the life of the average Indian living in a village and tried to find solutions for the problems he faced with a firm spiritual foundation. This formed the core of his Sarvodaya (Awakening of all potentials) movement. Another example of this is the Bhoodan (land gift) movement. He walked all across India asking people with land to consider him as one of their sons and so give him a portion of their land which he then distributed to landless poor. Non-violence and compassion being a hallmark of his philosophy, he also campaigned against the slaughtering of cows.ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी केलेले महर्षी व्यासांच्या श्रीमद्भगवदगीतेचे समश्लोकी मराठी भाषांतर 'गीताई' हे त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचे कार्य. वामन पंडितांनी गीतेचे समश्लोकी भाषांतर केले होते. पण ते पंडित परंपरेचे असल्याने त्याची शब्दरचना अर्थातच कठीण होती. विनोबांच्या आईला गीता मराठीत वाचायची होती, म्हणून विनोबांनी तिला वामन पंडितांचे भाषांतर आणून दिले. ते समजण्यास अवघड गेल्याने, तिने विनोबांना गीतेचे भाषांतर करण्यास सांगितले. आईच्या प्रेरणेने हे समश्लोकी भाषांतर झाल्याने मराठीतील गीता 'गीताई' बनली. आपल्या आईवरचे निस्सीम प्रेम आणि नितांत श्रद्धा यांचे वारंवार दर्शन 'गीताई'मध्ये दिसत राहते. 'पडतां रडतां घेई उचलुनि कडेवरी' असे म्हणताना विनोबांनी खरेच मुलाला समजेल आणि ज्ञानाच्या कडेवर उचलून घेईल, अशा भाषेत ही पद्यरचना केली. गीता हे काव्य नसून तत्त्वाज्ञान आहे. ते सोपे करून सांगणे, ही अवघड बाब. गीतेच्याच श्लोकांबरहुकूम मराठीत रचना करून छंद आणि वृत्तांचेही भान राखायचे आणि अर्थहानी होऊ द्यायची नाही, हे शिवधनुष्य विनोबांनी पेलले. आपल्या पांडित्याचे दर्शन न घडवता सोप्यात सोपे शब्दप्रयोग योजण्यासाठी विनोबांनी अपार श्रम घेतले. चार महिन्यांत 'गीताई' लिहून झाल्यावरही विनोबांना चैन पडत नव्हती. म्हणून त्यांनी आश्रमातील लहान मुलींना ती शिकवली. जिथे त्यांना अडचण आली, तिथे बदल केले. 'हे देवाचे काम' म्हणून विनोबा 'गीताई'कडे बघत असल्याने त्यासाठी सर्व कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. आपल्या वाङ्मयीन कामावर अशी निष्ठा ठेवणारा लेखक विरळाच. ज्यांनी मूळ गीता आणि 'गीताई' वाचली, त्यांना विनोबांच्या शब्दप्रयोगांचा नेमकेपणा जाणवतो. पाचवा अध्याय गीतेची किल्ली आहे, असे ते मानत. चौथ्या अध्यायातील १८वा श्लोक त्यांना भावला. त्याची छाया विनोबांच्या गीताप्रवचनावर सतत उमटलेली दिसते. 'कर्मण्यकर्म य पश्येदकर्मणि च कर्म य। स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्त कृत्स्नकर्मकृत्॥' हा तो अर्थगर्भ श्लोक. हे कर्माचे गहन तत्त्वाआन मराठीत उतरवताना विनोबा म्हणतात, 'कमीर् अकर्म जो पाहे अकमीर् कर्म जो तसें। तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृतकृत्य तो॥' 'गीताई' १९३२ साली प्रकाशित झाली. त्या वेळी गांधीजींच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल ते धुळ्याच्या जेलमध्ये बंदिवान होते. एका बाजूला तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास चालू असताना दुसरीकडे त्यांचे राजकीय कार्यही चालू होतेच. स्वातंत्र्यचळवळ आणि त्यामुळे होणारा बंदिवास यामुळे सामान्यांत मिसळण्याची संधी मिळाल्याबद्दल विनोबा आनंदीच असायचे. १९३२ सालापासून आतापर्यंत 'गीताई'च्या लाखो प्रती घरोघर विकल्या गेल्या. २००३पर्यंत 'गीताई'च्या ३६ लाख २५ हजार प्रती छापल्या गेल्याची नोंद आहे. अर्वाचीन काळात एखाद्या पद्य पुस्तकाचा इतक्या मोठ्या संख्येने खप होण्याची उदाहरणे क्वचितच सापडतील. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये संस्कृतमधील गीतेचे पठन व अध्ययन ही कठीण बाब होती. 'गीताई'ने ही ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी उघडली. गीतेच्या पंधराव्या अध्यायात 'पुरुषोत्तमयोग' विशद केलेला आहे. मानवी शरीराचे वर्णन करताना व्यासांनी शरीर उलट्या वृक्षाप्रमाणे असल्याचे म्हटले. 'ऊर्ध्वमूलमधशाखमवत्थं प्राहुरव्ययम्। छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥' विनोबांनी हे सारे सोप्या मराठीत सांगितले. 'खाली शाखा वरी मूळ नित्य अवत्थ बोलिला। ज्याच्या पानांमधें वेद जाणे तो वेद जाणतो॥' 'गीताई' मराठी वाङ्मयाचा मैलाचा दगड बनला. आपल्या 'प्रेमपंथ अहिंसेचा'मध्ये विशद केलेली विनोबांची आठवण अधिक मनोवेधक आहे. धुळ्याच्या जेलमध्ये विनोबांचे प्रसिद्ध 'गीता प्रवचन' झाले आणि त्याची भारतातील अनेक भाषांत रूपांतरे झाली. या जेलमधून विनोबांची सुटका झाली, तेव्हा सर्व कैद्यांनी जेलरला विनंती केली की, आमच्या श्रमाने मिळवलेल्या पैशांतून दोन आणे कापा आणि आम्हाला 'गीताई' द्या. या पुस्तकाची किंमत तर एक आणा होती. पण कैदी म्हणाले, 'एक आणा 'गीताई'चा आणि एक आणा विनोबांच्या दक्षिणेचा.' हे भाग्य किती लेखकांना लाभते?
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • गीतापद्यमुक्ताहार
  ‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • संत तुकडोजी महाराज - ग्रामगीता
  जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते .
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्रीहंसराजस्वामी - हंसपद्धती
  श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ
  श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • हरिवंश
  महाकवि मोरोपंतविरचित हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • हरिविजय
  श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • संत एकनाथ - हस्तामलक
  श्री संत एकनाथांचा आवडता ग्रंथ म्हणजे हस्तमलक.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • कथाकल्पतरू
  'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे. 
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • मोरोपंतकृत - कुशलवोपाख्यान
  ‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • शंकराचार्यकृत - सार्थ लघुवाक्यवृत्ती
  श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • लीळा चरित्र
  प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे .
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • गीत महाभारत
  महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. 
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • मयूर भरत्सार
  मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्री नक्षत्रस्वामी चरित्र
  श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार, कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • प्रायश्चित्तमयूख
  विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • रुक्मिणीस्वयंवर
  रुक्मिणीस्वयंवर Better Picture
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • सामराजकृत रुक्मिणीहरण
  ` सामराज ' अथवा ` साम्राज्य ' या नांवाचा एक कविवामनाचा शिष्य असून आपणास ` साम्राज्य वामन ' म्हणवितो.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • संकेत कोश
  हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्रीसंतएकनाथ गाथा
  श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • सती हृदय
  दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • शुकाष्टक
  श्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्यामची आई
  ’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्री सिद्धारूढस्वामी चरित्र
  प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • स्वात्मसुख
  ’ स्वात्मसुख ’ या काव्यात, गुरूविषयी भाव असला म्हणजे गुरूची अनन्यभक्ति होते व नंतर केवळ निष्कलंक भावानेंच स्वात्मसुखाची प्राप्ति होते असे प्रतिपादन केले आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामीकृत - स्त्रीशिक्षा
  श्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • टेंभेस्वामीकृत - प्राकृत मनन
  श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • संत तुकाराम गाथा
  तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • वेदस्तुति
  ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे. स्फुट पदें व अभंग सुद्धां समाविष्ट आहेत.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • विवेकचूडामणि
  परमार्थसाधनाचा उत्तम मार्ग कोणता व आपल्या जन्माचे सार्थक कशा रितीने होऊन अंती आपणास मोक्ष प्राप्ती होईल, हे ज्या विषयाच्या अध्ययनाने समजते त्याला अध्यात्म विषय म्हणतात, आणि याचेच स्पष्टीकरण या ग्रंथातून अत्यंत मनोवेधकपणे मांडलेले आहे. Vivekachudamani is a Adhyatmik grantha. It is Adhyatmik dialogue between an ardent seeker and his Guru,Shankaracharya.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • विवेकसार
  श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • यशवंतराय महाकाव्य
  श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.
  Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
 • श्रीएकनाथ महाराज - चिरंजीवपद
  ’ चिरंजीवपद ’ म्हणजे श्रीनाथांच्या सर्व शिकवणुकीचे सूत्ररूपाने वर्णिलेले सार होय. अक्षय्य असे चिरंजीवपद प्राप्त करण्याची ज्याला प्रबळ इच्छा असेल त्यासाठी हे थोडक्यात मार्गदर्शन आहे.
  Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
Folder  Page  Word/Phrase  Person


Last Updated : June 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP