तुकाराम बाबा अभंग संग्रह

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.

: Folder : Page : Word/Phrase : Person

References :
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य
यांच्या
अभंगांची गाथा.
" तुकाराम तुक रामसे दोनों सेतु अभंग ।
उनका सेतू भंग गया इनका सेतु अभंग ॥ "
तुकाराम तात्या यांनीं
तत्वविवेचक ग्रंथप्रसारक मंडळीसाठीं
छापून प्रसिद्ध केली.
भाग २ रा.
( या पुस्तकाची मालकी सन १८६७ च्या आक्ट २५ प्रमाणें प्रसिद्ध करणाराने आपल्या स्वाधीन ठेविली आहे. )
सन १८८९
मुंबईत,
" सुबोधप्रकाश " छापखान्यांत छापिली.


Last Updated : 2019-04-01T19:25:30.4000000