गीतापद्यमुक्ताहार

गीतापद्यमुक्ताहार

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली.


Folder  Page  Word/Phrase  Person

References :

हा ग्रंथ कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी तयार केला आणि  निर्णयसागर छापखान्याचे मालक तुकाराम जावजी यांनी छापून प्रसिद्ध केला . मिती मार्गशीर्ष कृष्ण १ शके १८२८ म्हणजे १ डिसेंबर १९०६ .


Last Updated : May 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP