मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
आजि एक धन्य दिवस झाला हो ...

मोरया गोसावी - आजि एक धन्य दिवस झाला हो ...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


आजि एक धन्य दिवस झाला हो माये ॥

गजानन रुप दृष्टी भासत आहे ॥१॥

अहो नगमे नगमे माझ्या मोरयावीणे ॥

अहो एक एक क्षण जाई यूगासमान ॥

नगमे नगमे माझ्या मोरया वीण ॥

अहो गजानन मायबाप आम्हा जोडला ॥

मोरया गोसावी योगी चरणीं विनटला ॥

अहो नगमे नगमे माझ्या मोरयावीण ॥

अहो एक एक क्षण जाई युगासमान ॥

नगमे नगमे माझ्या मोरयावीण ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP