मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे| भवश्रम हरला हो ॥ मोरया दे... मोरया गोसावीची पदे परिचय प्रथम आरंभी ध्यातों चिंता... तिन्ही अक्षराचें नाम तुह्... नमीला श्रीगुरु मोरया गोसा... प्रथम नमन करु गणराजा ॥ वं... मोरया मोरया हो मोरया मोरय... पाहतां त्रीभूवनी हो दुजा ... गणराज दयाळा बा दाखवी चरण ... वाट मी पाहातो रे मोरया रे... माहेर हो माझे ऐका हो साजण... सासुर हो माझे हो ऐका हो स... दुर्घट संसारी हो कष्टलो ब... कष्टतोसि भारी हो मज दीना ... तूझिये भेटिचि बहू आस रे म... चरणी लाउनी तारी तूं कृपाव... गणराज चरणीं माझें लुब्धले... सखि सांगे सखे प्रति (आहो... ब्रह्मकमंडलु गंगा ॥ पवित्... मज सुख पावले हो ॥ मोरया द... प्रथम नमन करुं एकदंता ॥ स... भवश्रम हरला हो ॥ मोरया दे... व्यर्थ प्रपंचीं गुंतलों ब... स्वप्न देखिलें नयनीं हो र... प्रथम नमूं देव गणराजु ॥ द... प्रथम नमू देव लंबोदरु ॥ ज... येक भाव धरुनि जाई तूं प्र... आम्ही मोरयाचे वेडें नेणती... येई तूं धावण्या देवा माझ्... विश्वरुप सदाशिव ये ये हा ... पतित पावन सुंदरा ये ये हा... निळकंठा परशुधरा ये ये हा ... संसारा घालूनि देवा मज कां... अकळु अवतार कर्हे पाठारीं... बिनवीतो तुज प्रति परिसें ... मोरया तैसे माझें मन (अरे... मोरेश्वरी आहे माझा मायबाप... हें मन वेधलें हो (आहो ) ... जय जय हो (आहो ) जय गणनाथ... मन माझें वेधलें गणराजीं ॥... प्रथमारंभी ध्यातो गजानन द... प्रथम आदिस्थान होतें वैकु... मयुरपूर गांवीं रहिवास धरि... मोरेश्वर स्थळ तुझें आदिस्... मोरेश्वर गांव बरवा ठाव ॥ ... आतांचि बापा सावधान होईं ल... मयुरपूर क्षेत्रीं एक आहे ... चला जाऊं मोरेश्वरा ॥ पाहू... मोरया मोरया मोरया ॥ जप आज... माझ्या स्वामीचे भोगविलास ... उद्धरिले जीव तुज येती शरण... तुजविण काय करुं देवराया ॥... तुझें तुला देतां काय जावे... सुखे नांदत होतें मी संवसा... थेऊर गांव तेथें देव चिंता... बाळसंतोष (चिंतामणमहाराजा... बाळसंतोष (मोरया गोसाव्यां... गजानन माझा आहे मोरेश्वरीं... गजानन माझा शिव रुप जाला ॥... कामधेनु आहो कामधेनु ग... न विचारी गुणदोष ॥ लाऊनि क... चला रे सखयांनो ॥ जाऊं मोर... स्वानंदपुरींचा रहिवासीं आ... कां बा रुसलासी कां बा न ब... अतिकाळ झाला येथें ॥ मूळ प... आहो जोडला मोक्षदाता ॥ भुक... अहो कलीयुगा माजी एक ॥ मयू... मोरया तूं जनक जननीं हो ॥ ... उद्धरिलें जीवा नकळे तुझा ... नलगे गोरांजन नलगे वनसेवन ... माझी मयुरपुरी हेचि पंढरी ... सिद्धटेकवासी हो सिद्धिविन... भिमातटीं स्थळ भूमी सिद्धि... मोरेश्वरा विधिजावरा ये ये... किती करसी मना अटाअटी ॥ व... पूजा प्रांत आरंभीला ॥ विघ... आजि आनंद आनंद ॥ मज भेटला ... आजि एक धन्य दिवस झाला हो ... पावें पावें एक वेळां ॥ तु... पजा अवसर झाला ॥ विघ्नराज ... येक चित्त करुनी मना ॥ नित... मोरेश्वरा तूं मन भेटावया ... मोरया गोसावी - भवश्रम हरला हो ॥ मोरया दे... श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात. Tags : bhajanmorya gosaviभजनमोरया गोसावी ॥ पद २० ॥ Translation - भाषांतर भवश्रम हरला हो ॥ मोरया देखिला हो ॥ भव श्रम हरला हो ॥धृ॥ नयनीं अवचित भासला ॥ अंगिं चंदन चर्चियेला ॥१॥ आला लवलाही धावोनी ॥ भेटि दिधली आलिंगोनी ॥२॥ शुडा दंड उभारिला ॥ नाभी नाभीसी बोलिला ॥३॥ असुराकंजन मोरेश्वरा ॥ भक्तजना वज्र पंजरा ॥४॥ मोरयागोसावी दातार ॥ विघ्न अंतक मोरेश्वर ॥५॥ N/A References : N/A Last Updated : April 22, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP