मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे| ग्रंथार्पण पत्रिका बांदकरमहाराजांची पदे श्रीगुरुबोध ग्रंथ ग्रंथार्पण पत्रिका लघु आत्ममथन प्रारंभः, मंगलाचरण अथ अधिष्ठाण कथन पिंड ब्रह्मांड निवारण सूक्ष्मदेह निवारण स्वमत मत निवारण कारणदेह निवारण महाकारण निरसन जिवन्मुक्ती निरूपणनाम श्रीलघुआत्ममथने स्वात्मतत्त्वामृतशतकम् श्री गणपतीचीं पदें विष्णु महाराज सोमण यांचीं पदें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ६७ श्री मारुतीचीं पदें श्री दत्तात्रेयाचीं पदें साधनोपदेशपर पदें श्री संत लक्षणें पदें १ ते १५ १६ ते ३० ३१ ते ४८ श्रीदामोदराचीं पदें श्री नागेशाचीं पदें श्री लक्ष्मीव्यंकटेशाचीं पदें श्री लक्ष्मी नृसिंहाचीं पदें श्री नृहसिंहाचीं पदें श्रीकामाक्षेचीं पदें श्री कपिलेश्वराचीं पदें श्री जगदंबेचीं पदें श्री नारसिंहाचीं पदें श्री नवदुर्गेचीं पदें श्री चंद्रेश्वराचीं पदें श्री मंगेशाचें पद श्री बिंदुमाधवाचें पद श्री शांतादुर्गेचें पद श्री विजयादुर्गेचें पद श्री महालसेचीं पदें श्री महालक्ष्मीचें पद उपदेशपर संवाद श्री विरविठ्ठलाचीं पदें श्री पांडुरंगाचीं पदें श्री रामनाथाचीं पदें श्री मदनंताचीं पदें श्री लक्ष्मी नारायणाचीं पदें श्री पूर्णप्रज्ञतीर्थ स्वामीचें पद श्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें श्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें श्री नरहरितीर्थांचीं पदें श्रीमुकुंदराज श्रीशितलादेवीचें पद श्रीषष्टीचीं पदें श्री देवकीकृष्णाचीं पदें उपदेशपर पद श्रीजगदंबेचीं पदें श्री गणपतीचें पद श्रीरामाचें पद श्रीबांदकर महाराजांचे स्वतःबद्दलचे उद्गार श्री जगन्नाथ बोवा बोरीकर श्रीकृष्णाचीं पदें गवळण काल्यांतील पदें झुला १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १३९ श्री जगदंबेचे अभंग संतसंगाच्या महिमेचा अभंग शिष्याकरितां केलेला अभंग श्री राघवाष्टक ‘ पतीतपावनराम ’ श्लोकाष्टक ‘ जानकीजीवनराम ’ मंत्रार्याष्टक ‘ राजीवनयनराम ’ श्लोकाष्टक ‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या श्लोक अभंग श्री आर्या पद ग्रंथार्पण पत्रिका श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज Tags : abhangbandkarpadअभंगपदबांदकर ग्रंथार्पण पत्रिका Translation - भाषांतर कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥कृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारूं । उतरी पैलपारू भवनदी ॥२॥कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसांवा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥पद - ( राग - भैरवी, ताल - त्रिताल ) ( चाल - या विरहा कां भीसी ) तोषविलें गुरुनाथा ॥ नृपाला ॥ तोषविलें गुरुनाथा ॥ध्रु० ॥तनु मन धन अर्पुनि गुरुसेवा, केली त्वां निभ्रांता ॥तोष०॥१॥शीलनाथ गुरुकृपाप्रसादें, सहज वदसि वेदांता ॥तोष०॥२॥उदासीन वैरागि दिससि तूं, कितितरि प्रेमळ नाथा ॥तोष०॥३॥स्वधर्मनिष्ठा धरिसि वरिष्ठा, व्रताचरणिं तत्परता ॥तोष०॥४॥कमलजलापरि वरुनि प्रपंचा, साधिसि तूं परमार्था ॥तोष०॥५॥अतिताभ्यागत बहु आवडिनें, तृप्त करीशि समर्था ॥तोष०॥६॥सद्गुणमंडित मल्हार नृपती, आवड तुज एकांता ॥तोष०॥७॥प्राणप्रिय तूं प्रजाजनांचा, होसि तयांचा दाता ॥तोष०॥८॥परिचयिं अपुल्या अनुभव मजला, नाहीं वद वदंता ॥तोष०॥९॥खास खास अधिकारि अससि तूं, हें जाणुनियां आतां ॥तोष०॥१०॥अर्पितसें तुज प्रेमभरें ही, मम सद्गुरुकृत कविता ॥तोष०॥११॥स्वीकारुनि कृतकृत्य करीं या, कृष्ण जगन्नाथा ॥तोष०॥१२॥श्रीमंतांचा नम्र बंधु,कृष्ण जगन्नाथ थळी. N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP