मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
वासुदेव - वासुदेव स्मरणी तुटती जन्म...

भारुड - वासुदेव - वासुदेव स्मरणी तुटती जन्म...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


वासुदेव स्मरणी तुटती जन्म व्याधी ।

अहं सोहं कोहं मूळ ह्या सांडी उपाधी ॥१॥

रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा ।

जन्मजरा तुटे वाचे आठवीत साठवा ॥२॥

चिपळ्या टाळ घुळघुळा शब्द नादे ।

तेणे ब्रह्मानंद ह्रदयी आठवण नांदे ॥३।

एका जनार्दनी वासुदेव चिंतिता ।

यम काळदूत पळती नाम ऎकता ॥४॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP