मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
नवल - नवलाचें नवल आज म्यां देखि...

भारुड - नवल - नवलाचें नवल आज म्यां देखि...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

नवलाचें नवल आज म्यां देखिलें । सागराचें पाणी रांजणासी आलें ॥ १ ॥

नवल गे माये नवल गे माये । गंगा येउनी रांजणांत सामाये ॥ २ ॥

निर्मळ पाणी डहुळतें जहाले । डहुळलें पाणी रांजणांत आलें ॥ ३ ॥

मृगजळाचें नीर रांजणीं भरलें । एका जनार्दनीं नवलचि केलें ॥ ४ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP