मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
महारीण - पायां पडते महारीण आली ॥...
भारुड - महारीण - पायां पडते महारीण आली ॥...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
पायां पडते महारीण आली ॥ध्रु०॥
महारीण गेली वरच्या आळी । महारणीनें दिली हारळी । जवळ आली काळाची फेरी ॥ १ ॥
माझें महारणीचें ऐका । जागे असा निजूं नका । काळ करीतसे लेखा गा ॥ २ ॥
एका जनार्दनीं महारीण । करा चंद्रभागें स्नान । घ्यावें पुंडलीक दर्शन । पाहवे विठ्ठलचरण ॥ ३ ॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013
TOP