मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
नवलाई - आता झाले नवलाई । पुन्हा...

भारुड - नवलाई - आता झाले नवलाई । पुन्हा...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


आता झाले नवलाई । पुन्हा जन्मा येणे नाही ॥

बोधाचे कुंकू कपाळी लाविले । भक्‍ताकाठी हाती धरिले ।

ज्ञानाचा कुरकुला घेतला काखेत । प्रेमाचा खुळकुळा अनुहत वाजे ॥

एका जनार्दनी नवलाई झाला । संतापायी खेळावया आला ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP