मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
पाईक - शूर धीर स्वामीपणें । पाईक...

भारुड - पाईक - शूर धीर स्वामीपणें । पाईक...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

शूर धीर स्वामीपणें । पाईक पेणें शोभे त्या ॥ १ ॥

नेणेंचि कधीं दुजा ठाव । एक भाव स्वामी काजीं ॥ २ ॥

जाईल तरी जावो प्राण । परि स्वामीस नये उणेपण ॥ ३ ॥

एका जनार्दनीं उदार । मिरविती बडिवार पाइकीचा ॥ ४ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP