गज्जलाञ्जलि - द्दष्टि तुवां फेकतांच देह...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
द्दष्टि तुवां फेकतांच देह हलेना;
चित्त चळेना तथापि रोख कळेना,
प्रेम - पिसा होय, जाय तो नर वाया,
शास्त्र कळूनीहि हाय काहि वळेना !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP