मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
तूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...

गज्जलाञ्जलि - तूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तूजवाचूनि सुनी नीरस जाऊ रजनी,
ह्र्त्कले ये गगनीं !
मी तुझी स्वप्नछबी काढित बैसे शयनीं,
द्दष्टि तूझ्या वदनीं.

पञ्जरीं कोण्डुनि चण्डोल न कां तदभाषा
ऐकशी आताशा ?
कोणता बुल्बुल मोही तुज नामी कवनीं ? हृत्कलें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP