गज्जलाञ्जलि - काय करूं यापुढे प्रेय कुठ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
काय करूं यापुढे प्रेय कुठे नातुडे,
शोक वृथा बापुडे प्रीतिविणे बुङबुडे.
ही भरली सम्पदा वाहुं कुणाला वदा,
दैन्य बघूनी असें जीव सदाचा कुढे.
Last Updated : November 11, 2016
TOP