संगीत रंगात रंगला श्रीरंग
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
१
मधुर स्वर लहरी या रुचिरा ।
धुंद रंगते जीवन धारा ॥धृ०॥
मध्यम पंचम षड्ज गुंफता
रागरागिणी गुंजत येता
जिवाशिवाच्या जुळती तारा ॥
२
दे सागरा नीलांबरा
रत्नाकारा सुखकारा ॥धृ०॥
तूच रूद्र तूच भद्र
शिवतांडव तूच आद्य
हे लयभास्करा गंभिरा ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP