मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत इंद्रसभा

संगीत इंद्रसभा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१८८४). संगीत : खुद्द नाटककार

इंद्र करी खरी प्रीती मजवरी ॥
अंतरी चैन नसे या मंदिरी ॥
प्राणप्रिये जरी भेटे न लवकरी ॥
प्राण कसा हा राहील शरीरी ॥धृ०॥

२ (चाल : वंसत, ताल : दादरा)
चतुर नार करी शृंगार
चपल नयन हावभाव दावि फार ॥धृ०॥
वाट पाहात मी द्वारी उभी मदनत्रस्त सोडून मी ।
प्राणसखा येईल कधी भानरहित कामातुर ॥१॥ चतुर० ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP