मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत सोन्याचा कळस नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत सोन्याचा कळस मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाटकनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - भार्गव विठ्ठल वरेरकर Translation - भाषांतर (२४-१-१९३२). संगीत : वझेबुवा १(म्हांने चाकर राखोजी ॥धृ०॥ऊंचे ऊंचे महल बनावूं बिचबिच राखूं बारीसंवरियाके दरसन पाऊं पहिर कुसुंबी सारी ॥चाकर रहसूं बाग लगासूं नित उठ दरसन पासूंब्रिंदावनके कुंजगलियनमों सारी लीला गासूं ॥१॥मीरां के प्रभु गहन गँभीरा ह्रदी रहो जी धीरा ।आधि रात प्रभु दरसन दीन्हो जमुनाजी के तीरा ॥२॥२(राग : मांड, ताल : केरवा)मेघपटला व्यापिलज्ञ जो जगतिं भरुनी राहिला ।मुरलिवाला या जिवाचा गरिबघरिंचा पाहिला ॥धृ०॥करित लीला या सदा । बन्सि मुखिंची वाजतां सकल गोपां बांधिलेल्या मुक्त करिता एकला ॥१॥३(राग : आनंद भैरवी, त्रिवट)पथ दिसतां परि स्वतां विसरतां । चुकति रमतां या जगमय सदनिं ॥धृ०॥नयनिं राहि स्मृतिवितान तारा । विजनिं विपिनिं पद न चलित तरि करिअचुक शिरतां या मधुमय भुवनिं ॥१॥४(राग : जयंत-मल्हार, ताल : एकता)या घरि असावा दावा निशिदिनिंचा । ती दयिता जरि कांता । कल्ह हरंघडि व्हावा ॥धृ०॥कठिण ह्रदयिं धरुनिज कांत । हाणुनियां शांत करिल ।धरिल गाल करिल हाल । चुरडि तरि जिव जावा ॥१॥५(राग : मारुबिहाग, ताल : त्रिताल)तुझ्या वरदाना जीव भुकेला । योग जहाला तुजसह माझा ।तेचि सुधेची धारा झाली ॥धृ०॥जो नीवाला तुजविण फिरला । विसरुनि भाव जिवाला ।तोंचि निराशा नाशा आली ॥१॥६(राग : भैरवी-अध्या)प्रिय जाहला कां हा प्रेमा । कुटिल कुमति-रति लाविल कैसी मोला ॥धृ०॥केवि परजना ॥ जोड धरावी । निजजन पारखि कैसा केला ॥१॥७(राग : बिलावल : त्रिवट)जगिं वंचिता विषसंचिता । हरपलि ह्रदयशांति ।नाहिं सुह्रय कुणि । प्रणयनाश करि जिवास हतबल, ।मधुर जगति दिसतां ॥धृ०॥मोहकभाव क्षणाला दिसला । अशान्त मनांत उपजवि सुखकर ।विफल परि सकल पुरुषकुरुचि पाहतां ॥१॥ ८(राग : जोगी, ताल : झपताल)फसलो या विरहानें । आतां । जीवा उदासकालिं रमणींच्या दानें ॥धृ०॥पुरुषगुण हा सरे । मन भरुनि बावरें ।झाला विनाश हाय । ह्रदयिंच्या गानें ॥१॥९(राग : जिल्हा, केरवा)विसावा माझा साचा व्हावा । पती हा असावा ॥धृ०॥ उगाचि राहिं घरी मानपान सोडुनिया । कसाहि साहि कुणा प्रेमभाव मांडुनिया । उदास नाहि कदा देई साद बोलविता ।विषाद नाश करी त्याची साची सेवा ॥१॥१०(राग : सुगराई : त्रिवट)ही जरि वसुधा उदार । प्रबल होई हे जनता ।विरति नरा निराधारा ॥धृ०॥धनमद भरला पाहुनि भडकत । लावित कर नशिबाला ।उदासीन करित धनभार ॥१॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP