मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत आत्मतेज

संगीत आत्मतेज

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१९२०. संगीत : सवाई गंधर्व प्रभृती नट, राग : मांडवा, ताल : केरवा)


लवकरि धाव रे लवकरि पाव रे हे कमलावरा मला ॥धृ०॥
दे मज थारा राया । मी किंकरी पाया ।
अति दीन धर्मजाया । तूचि तारि रे मला ॥१॥


(राग : जीवनपुरी, ताल : त्रिताल)
ती परम विमल सखि प्रशमा । अजि सुखवी मम नावाला ।
त्वरित अरिरमण सहज दिसेल ॥धृ०॥
सुखद ती बुधपदा । नच इतरा कदा ।
वळेना जणी जरी ती । प्रबळ वीर नर तिज धरोनी ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP