मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत संशयकल्लोळ नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत संशयकल्लोळ मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - गोविंद बल्लाळ देवल Translation - भाषांतर (३०-१०-१९१६). संगीत : गंधर्व नाटक मंडळी१ ह्रदयिं धरा हा बोध खरा ॥ संसारीं शांतिचा झरा ॥धृ०॥संशय खट झोटिंग महा ॥ देउ नका त्या ठाव जरा ॥१॥निशाचरी कल्पना खुळी ॥ कवटाळिल ही भीति धरा ॥२॥बहुरूपा ती जनवाणी ॥ खरी मानितां घात पुरा ॥३॥२ (भूप : लावणीची चाल)सुकांत चंद्रानना पातली भ्रुधनु सरसावुनी ॥कटाक्ष खरशर सोडूनि भेदित ह्रदयचि गजगामिनी ॥वदन दिसति जणु शशिबिंबाचे खंड मुखीं खोंविले ॥कुरळ केश शिरिं सरळ नासिका नयन कमलिनीदलें ॥३ (राग : तिलक कामोद, चाल : जाव मोरे बैया)साम्य तिळहि नच दिसत मुखाचें ॥ नाम तरी कोरवा शिरावरिओळखुं येईल चित्र कुणाचे ॥धृ०॥ मजजवळी असे याहुनिसुंदर प्रीतिचितारिणि करिचें । प्रतिबिंब सुबक या मूर्तीचे ॥१॥४ (राग : भीमपलास, चाल : छोलन मेढें घर जावे)निंद्य जीवनक्रम अमुचा ॥ आमरणांत निशिदिनिं सततचिएकरुप पालट ना त्याचा ॥धृ०॥स्मित सोंगी स्तुति लटकी आर्जव ॥ तोषरोष दांभिक वरवरचा ॥१॥५ (आरभी : भय हें नवें)कर हा करीं धरिला शुभांगी ॥ सुदिनीं रमाकांतासमोरी ॥धृ०॥सुखदा सदा मत्स्वामिनी तूं ॥ गृहसंपदा उपभोगि सारी ॥१॥६ (राग : सारंग, चाल : आज अंजान)धन्य आनंददिन पूर्ण मम कामनामुदित कुलदेवता सफल आराधना ॥धृ०॥लाभ व्हावा जिचा लोभ धरिला महाप्राप्त मज होय ती युवति मधुरासना ॥१॥७ (राग : खमाज, चाल : कोयलिया कूक)ही बहु चपल वारांगना ॥ साहस, दंभ, लोभ, कपटानृत भाषण टाकिल कशि या स्वगुणा ॥ साहस, दंभ, लोभ, कपटानृत भाषणटाकिल कशि या स्वगुणा ॥धृ०॥प्रेमचित्रिका दिधली तीतें ॥ अर्पी परि ती प्रिय पुरुषातें ॥कुललीला या तिच्या देति संताप मना ॥१॥८ (पहाडी)लग्नविधींतील खरें मर्म काय । ठाउक तें मुळीहि तुज नसे ॥धृ०॥वैवाहिक होममंत्र अंत:पट अक्षतादि ॥ पोषक हे विधि, मिळणिजीव जिवा सार हें असे ॥१॥९ (राग : दरबारी, चाल : ठुमल चलत)नाटयगायननिपुण कलावतिची ही माया ॥धृ०॥अंतरिचा भाव एक ॥ दाखवि वरपांगी एकबाह्यांतर वृत्ति देख ॥ भिन्न भिन्न छाया ॥१॥१० (राग : खमाज, चाल : शाम घुंगट पट खोलो)संशय कां मनिं आला ॥ कळेना ॥ कारण काय तयाला ॥धृ०॥आळ वृथा कीं, चित्र दिले मीं ॥ कोणा पर-पुरुषाला ॥१॥कोपुनि गेले, ही मज लागे ॥ हळहळ थोर मनाला ॥२॥११ (राग : बहार, चाल : कर नुले जाये)कुटिल हेतू तुझा फसला ॥ निजपाशीं मज बांधायाचा ॥धृ०॥महा घोर मरणांतुनि सुटलों ॥ उरीं विषारी नेत्र भल्लहा होता घुसला ॥१॥१२ (राग : अडाणा, चाल : नगरी मोरी)स्वकर शपथ वचनिं वाहिला । उगीच कां तुंवा ? ॥निजतनु दिहली मला, तो काय पोरखेळ नवा ॥धृ०॥पसरिली माया लटकिच कां ती ॥वरिलें मग का धरूनि ॥ साक्षी त्या माधवा ॥१॥१३ (राग : खमाज, चाल : एक क्षण जो)मानिली आपुली तुजसि मीं एकदां दु:ख शोक न कदा शिवुत तुललागिं ते ॥धृ०॥वंचिलें त्वां जरी हितचि तव वांछितों ।वरुनि सन्मार्ग तो धरि सुमति ते ॥१॥कष्ट जरी सोहिता वच न ये मोडितां ॥म्हणुनी जातों अतां गाळिं नयनाश्रु ते ॥२॥१४ (राग : दरबारी, चाल : बंधनवा बांधो)मृगनयना रसिक मोहिनी ॥ कामिनी होति ती मंजुळमधुरालापिनी ॥नवयौवनसंपन्न रम्य रतविलासिनी ॥धृ०॥आल्हादल मुखचंद्रहि होता ॥ होती दृष्टि ती प्रेम-रस-वाहिनी ॥१॥१५ (रग : पहाडी, चाल : मेरा चित्त)मजवरी तयांचे प्रेम खरे ॥ जें पहिलें जडलें तें उरें ॥धृ०॥कसास लावुनि अंत पाहिला ॥ परि न जराही ओसरे ॥१॥संशय-पटला दूर सारितां ॥ प्रकाशेल कीं मग पुरे ॥२॥१६ (राग : काफी, चाल : ये गरज धाय धाय)हा नाद सोड सोड ॥ अहिताची न करि जोड ॥मित्र करिति बोध गोड ॥धृ०॥नायकिलें त्या बोधा ॥ होतो मी धुंद तदाअंध मंद मोडलि परी पुरति खोड ॥१॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP