मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत वीरतनय नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत वीरतनय मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर Translation - भाषांतर (१८९६). संगीत : खुद्द नाटककार१ (राग : झिंजोटी, ताल : धुमाळी)अंकित पदांभुजाची दासी । गुण गुणी लुब्ध मृगीसी ॥धृ०॥ज्या दुष्टाने कारागृहि या कष्टविले देहासिनरवेषाने येउनि तिने । वंचियले तुम्हासी ॥१॥२ (राग : मालकंस, ताल : दीपचंदी)तुझी अन्यथा ती कराया कृती । अम्हा मानवांची मुळी न गती ॥धृ०॥अनंता अहोरात्र तारारती । त्वदाज्ञेसि नमी शिरी मानिती ॥१॥दयाळा, सुविश्वास तुझ्यावर । सदा ठेउनि साधु ते राहती ॥२॥३ (चाल : जो नेक होके कोइ दिल आजार)किती कोमलतनु तनुलतिका याचि मोहिकादर्शन किति याचे हे देतसे सुखा ॥धृ०॥वक्षस्थलि हे रुळती । केश घन स्वैरगति मन मोहे निष्कपटा पाहुनी मुखा ॥१॥कंप सुगात्रांसि सुटट । खिन्न मुख खिन्न होतस्थिति दीना झाले याचि भीति मूलिका ॥२॥४ (राग : पूरिया, चाल : बारि कर तू मोहे रहेम)पुनरपि नयना ती तनुलतिका । गोचर होईल कामंजुवचे रंजवील मन का ॥धृ०॥तत्विंतनि जे नयनांतरि या अंबु निघे ते चुंबुनिया का देईल सुदति सुखा ॥१॥५ (चाल : नजरिया मिलाये जावो)अशि ही सुगुणखनी देह त्यजोनी ॥जगि या दिसोनी न येइल कोणी ॥धृ०॥शरच्चंद्र अति निर्मल जैसे शोभवि तारागारविमल देही शुद्ध आत्मा तेंवि करित सुविहारनिरखोनी विदेही आत्महीन होई ॥१॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP