मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते| २१ ते ३० घाटावरची लोकगीते गीत पहिले गीत दुसरे गीत तीसरे गीत चवथे गीत पाचवे गीत सहावे गीत सातवे गीत आठवे गीत नववे गीत दहावे गीत अकरावे गीत बारावे गीत तेरावे गीत चौदावे गीत पंधरावे गीत सोळावे गीत सतरावे गीत अठरावे गीत एकोणीसावे गीत वीसावे गीत एकवीसावे गीत बावीसावे गीत तेवीसावे गीत चोवीसावे गीत पंचवीसावे गीत सव्वीसावे गीत सत्तावीसावे गीत अठ्ठावीसावे गीत एकोणतीसावे गीत तीसावे गीत एकतीसावे गीत बत्तीसावे गीत तेहतीसावे गीत चौतीसावे गीत पस्तीसावे गीत छत्तीसावे गीत सदोतीसावे गीत अडोतीसावे गीत एकोणचाळीसावे गीत चाळीसावे गीत एकेचाळीसावे गीत बेचाळीसावे गीत त्रेचाळीसावे गीत चव्वेचाळीसावे गीत पंचेचाळीसावे गीत शेहेचाळीसावे गीत सत्तेचाळीसावे गीत अठ्ठेचाळीसावे खाल्ल्या पटींत । वरल्या प... झटी मारी झटी कंपळ पटी । स... सई सई गोविंदा येतो सई सई... हित बाई इंचु चावला ग बाय ... फुगडी गीते कोंबडा गीत घोड्याचा खेळ एक मुलगी ..... तुला काय प... एक मुलगी ..... तुला काय प... किकीचं पान बाई की की सौदर... दिंडा मोड ग पोरी । दिंडाच... शिमगा गिरणीचें गाणें नाना नानाच्या वरी आले फूल... डोहाळे व पाळणे कृष्णाचा पाळणा नाव घेण्याचे उखाणे सणाचे उखाणे बायांचीं गाणीं शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५३ रुखवत संग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ लग्नांतील गाणीं - २१ ते ३० हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं Tags : geetlokgeetmarathiगीतमराठीलोकगीत हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं Translation - भाषांतर २१साजण की मतवाली । कुण्या नयनाची सुध गेली ।शेक सलाल की । बाप दलाल की । गजरा भर मला । गुलाल की ।२२गांवाला ग गेला कुण्या याचा घोर नाहीं मला ।माळीणबाई ग मळ्यांत काय ग ।झाडावरला राघू तुला बोलला काय ग?अंजीराचं फुल तुझ्या बागेंत नाय ग ।झाडावरला राघू तुला बोलला काय ग?माळी मळ्यांत, देव तळ्यांत , चाफी वनांत मोगरा ।माळीण गुंफती तुरा राजीगरा काय कोथमिरा ॥२३माळ्याच्या मळ्यामधीं शेकाची जाळी ।शेकाच्या जाळीमधीं राघूचा मेळा ।राघूच्या मेळ्यामधीं मैनाचा गळा ।तूं फिर पगडीवाला । पगडीचा मोंगलतारा ।हालुपिला शिविली चोळी । बनविला डेरा ॥माळी मळ्यामधीं लिंबू तळ्यामधीं चाफकळ्यामधीं मोगरामाळीण गुफी तुरा राजगिरा काय कोथमिरा ॥२४गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला ।इंदापूर शहर दिसत गुलजार ।बहु किरण येतो फार मुंबईवर ।मुंबईची उत्परदेवी डोंगरावर ।दिवाणच्या बया गोरा साहेब ।साहेबाच्या न बंगल्यापुढं कारंज उडं बिन बैलाहून गाडी पळ इंग्रजी कळ ।२५बिन बैलाची गाडी पळ इंग्रजी कळ ।पंढरपूर खाली सोलापूर ।सोलापूरची मुंबादेवी डोंगरावरी गिरणीची हवा तिथं नांदत भगवानबुवा ।सहाजणी सया गोरसमयाअ ।त्याच्या ग बंगल्यापुढं कारंज उडं ॥२६गंगा वो जम्ना जम्नाची बानुबाई बेगडी मैना ।जम्नाचं पाणी रमणा बेगडी मैना ।मैनाचि बानुबाई मोती लेईना ।तुरा गुफीला सात पदरी भाग नगरीं ।सातारा गडावरी ग रावा तो बोलला ॥२७माडीवर माडी माडीवर बंगला । खाली पाऊस थुईथुई रमला ।शालू भिजला । एका गोठीनं अंतर पडला ।चिमनाहीं तुजला । नका जाऊं मुंबईला ।लागलाय पाणी रान दिसतय भेसुरवाणी ।बडोद्याचा रंग न्यारा सुरतीचा मुक्काम केला ॥२८अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।अग होळी होळी पुणें शहरांत गर्दी झाली राहुटी दिली ।पुणंघरावर उडतो रंग । शिरीं मंदील तुरा त्याल शोभतो याला ।२९सोड हरीला हरीला । पदर धरीला धरीला धरीला ।कशाचं शहाणपन ।हात घाली गळ्याच्या सरीला ॥३०अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।त्याच्या संगतीला देव मारवती गेला ॥झिर मिर जिर कापुरी हिरा ।गवळण भली । कृष्णाला झोंप लागली । निघुन चालली ।हरी मथुरेचा विडा लवंगाचा । चुडा भिंगाचा ।काय थाट गवळणिचा । पदर जरीचा ग पदर जरीचा ।दही घ्या दही ह्या दह्याची धार काय ग उभी राधा ।कृष्ण तोलून पाह्य । म्होर जाय ॥ N/A References : N/A Last Updated : January 25, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP