लोकगीत - गीत अठ्ठावीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
शंभु शिकारी पार्वती माता । डाव यानं मांडीला सोंगटयाचा।
डाव मांडून फासा टाकून । जितीला टाळा गोसाव्याचा ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP