मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते| सणाचे उखाणे घाटावरची लोकगीते गीत पहिले गीत दुसरे गीत तीसरे गीत चवथे गीत पाचवे गीत सहावे गीत सातवे गीत आठवे गीत नववे गीत दहावे गीत अकरावे गीत बारावे गीत तेरावे गीत चौदावे गीत पंधरावे गीत सोळावे गीत सतरावे गीत अठरावे गीत एकोणीसावे गीत वीसावे गीत एकवीसावे गीत बावीसावे गीत तेवीसावे गीत चोवीसावे गीत पंचवीसावे गीत सव्वीसावे गीत सत्तावीसावे गीत अठ्ठावीसावे गीत एकोणतीसावे गीत तीसावे गीत एकतीसावे गीत बत्तीसावे गीत तेहतीसावे गीत चौतीसावे गीत पस्तीसावे गीत छत्तीसावे गीत सदोतीसावे गीत अडोतीसावे गीत एकोणचाळीसावे गीत चाळीसावे गीत एकेचाळीसावे गीत बेचाळीसावे गीत त्रेचाळीसावे गीत चव्वेचाळीसावे गीत पंचेचाळीसावे गीत शेहेचाळीसावे गीत सत्तेचाळीसावे गीत अठ्ठेचाळीसावे खाल्ल्या पटींत । वरल्या प... झटी मारी झटी कंपळ पटी । स... सई सई गोविंदा येतो सई सई... हित बाई इंचु चावला ग बाय ... फुगडी गीते कोंबडा गीत घोड्याचा खेळ एक मुलगी ..... तुला काय प... एक मुलगी ..... तुला काय प... किकीचं पान बाई की की सौदर... दिंडा मोड ग पोरी । दिंडाच... शिमगा गिरणीचें गाणें नाना नानाच्या वरी आले फूल... डोहाळे व पाळणे कृष्णाचा पाळणा नाव घेण्याचे उखाणे सणाचे उखाणे बायांचीं गाणीं शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५३ रुखवत संग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ सणाचे उखाणे लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात. Tags : geetlokgeetmarathiउखाणागीतमराठीलोकगीत सणाचे उखाणे Translation - भाषांतर १तळूमळू सरावन पोळा । गौरीनं उघडला डोळा । गौरीचीं चित्रं । महाळाचीं पितरं । महालाची निवडली डाळ । आली घटाची माळ । घटाच्या माळेच्या दिल्या गाठी । शिलगणाला आली दाटी । शिलंगणाचं सोनं । केलं दिवाळीनं येणं । दिवाळीची पंती ।संक्रांत आली नेमकी ।संक्रातीचं सुगाड । नयाच्या पुनवेचं दुगाड । नयाच्या पुनवेचा पुजती पाटा । शिमगा आला गजघाटा । शिमग्याची कांडती सोजी । शिपण्याचा उभारती गुढी । मारली आकरितीनं उडी । आकरितीचं पुजती कर । बेंदापावतर दम धर ।बेंदाचा पुजूं बैल । लाडवांत लाडू । साडवांत साडू । ***२वड सावित्रीचा पुजती वड । बेद्रानं केला चढ । बेंद्राची येती काव । आली पंचम धाव । पंचमीचा पुजतें नाग ।आला गौराईला राग । गौराईचीं करतें घावनं । गणपती आलं पावणं । गणपतीची निवडतें डाळ । आली घाटाची माळ । घटाच्या माळेला देतें गाठी । शिलगणानं केली दाटी । शिलगणाचं घेती सोनं । देवदिवाळीनं केलं येणं । दिवाळीची पुजती पंती । संक्रांत आली नेणती । संक्रांतीचें पुजतें सुगाड । माहीपुनं आली दुगाड । माहीपुनाची चोळली ओंबी । शिमगा खेळतो झोंबी शिमगाची मळतें कणीक । रंगपंचमी आली आणीक । रंगपंचमीचा उडवतें रंग । पाडवा आला जबरदंग । पाडव्याची उभारतें गुढी । आक्रितीनं मारली उडी । आक्रितीचा पुजतें करा । **** चं नाव घ्या माझ्या चंद्राबाईच्या लग्नापवतर दम धरा ।३हंडयावर हंड सात । वरल्या परातींत भात । भातावर तूप । तुपासारखं रुप । रुपासारखा जोडा । चंद्रभागेला पडला वेढा ।चंद्रभागेंत चालल्या नावा । उठा उठा **** मला पंढरपूर दावा ।४पंढरपूरची पातळं । तुळजापूरचीं धोतरं । धोतराचा चटका । बाळपणाचा पटका । पटक्याची लेडी । अष्टपुरांत शिवली बंडी ।बंडिकावी बंडिका । तांब्याची तामपत्रं दारांत । चला जाऊं थोरांत । थोराच पाणी अटलं । लिमळा गांवांत तीन दिवस नाहीं कटलं । वदीं आली मुंबईची ।मुंबई पाहिलं । पुण पाहिलं ।बडोदं राहिलं। वडोद्याला लागतो पैका ।******चं नाव घेती समस्त मंडळी एका ।५झुमझुमक येत होतें । खिडकीवाटे पहात होतें । खिडकीला तुणतुण ।अडकित्याला घुंगर बारा । हंडा मोडितें खांडांसाठीं । रुपया मोडतें पानासाठीं । येवढं सायास कुणासाठी । ****** च्या जिवासाठीं ।६तुण तुण तुरा । अडकित्याला घुंगरं बारा । **** जात्यात कळवातिणीच्या घरा । पानं खात्यात कराकरा । मी घालतें शेल्याच वारा ।७झण झण झण्यांत । बसलें मेण्यांत । गुलाल भांगांत । कसर चोळी अंगांत । मास मुठींत । खोबर्याच्या वाटींत ।लवंगाच्या घाटींत । उपर पासोटीचं सोडलं सोगं । ****** कचेरीला उभं ।८झरझरी खमीस । त्याला कोथमिरी खिस । **** जिथं बसं तिथं चांदसुर्व्या दिसं ।९कणकण कुदळी मणमण माती । पोतरल्या भिंती । चितारले खांब । सासुबाईच्या पोटीं जलमले ***** राव । N/A References : N/A Last Updated : January 25, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP