मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
किकीचं पान बाई की की सौदर...

किकीचा खेळ - किकीचं पान बाई की की सौदर...

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


किकीचं पान बाई की की
सौदर मासा सूं सूं ।
केळीच्या पानावरी बामण जेवीतो ।
सुपान फडक्यावरी लग्र लावीतो ।

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP