मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
गीत तेहतीसावे

लोकगीत - गीत तेहतीसावे

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


पंढरपूरच्या शिवेवरी शिवेवरी ।
सख्या देखिल बाई ग बाई ग ।
त्याहून करमत नाहीं ग नाहीं ग ।
पंढरपूरच्या शिवेवरी शिवेवरी ।
इवाईण माधुरी माधुरी ।
झोका खेळतो कृष्णनाथ दोरकत ।
अस झोका माधुरी माधुरी ।

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP