लोकगीत - गीत तेवीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
" खारिक खोबरं उंच केळं । आणिक देतो नारळ । कर ग राधिके फराळ ।"
राधा रुसली समजना समजावितो हरी नानापरी । जाऊन राधेच्या मंदिरिं ।
तोडे ठेविल्यात तक्त्यातीं । घालून पायाइत । अन माझ्या गळ्याची शपथ । खारिक खोबरं .........
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP