लोकगीत - गीत एकोणतीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
पंढरपुर म्यां पाहिलं शिखर
पंढरपूर म्यां पाहिलं शिखर । हरली ग माझी तहानभूक ।
पाहिलं रुक्मिणीचं मुख । तुझ्या चरणापाशीं मन झालं माझं थिर ।
पंढरपूर म्यां पाहिलं शिखर । पाहिलं विठ्ठलाचं मुख ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP