लोकगीत - गीत पस्तीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
हिरामोरावैनं गांवा गेला हरी । गांवा गेलेल्याची वसली पंढरी।
पंढरपूरचा सोनार बोलवा । रुक्मिणीनारीला पुतळ्या घडवा।
एका पुतळीचे साडेतीनशे मोती । रायरुक्मिणीचा पांडुरंग पती ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP