मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
गीत सत्तेचाळीसावे

लोकगीत - गीत सत्तेचाळीसावे

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


एक एक लिंबु झेलीत गेलें । कृष्णादेवाला सांगी केली ।
कृष्णदेवाची निळी घोडी । त्याजवरी बसुनी कमळं तोडी ।
कमळामागं वो निघाल राणी । अग अग राणी इथं कुठं पाणी ।
जमना नदीची केवाळ वाळू । तिथं खेळत  चिलिया बाळू !
चिलिया बाळाचं काय काय लेणं ? सरीसाखळ्या पिंपळपान ।


N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP