दत्त

See also DATTA (DATTAKA)
Fortune, fate, luck, lot, allotment. Ex. ज्या दत्ताला भ्यावें तें दत्त पुढेंच आहे; मी आपल्या दत्ताला भीत असतां मजवर अवकृपा झाली. Also appointed business, occupation, or sphere; as भीक मागणें हें ब्राह्मणाचें दत्तच आहे.
See दत्तात्रेय. As this personage daily appeared at Kolápúr as a mendicant exactly at the meal-hour, दत्त करून येतो or दत्त म्हणून येतो is used of one who, in any work or business, without sharing in the toil of preparation or management, steps in at the completion to enjoy the advantages. 2 A common surname of a man of the वैश्य tribe.
 पु. १ ब्रह्मा , विष्णू , महेश या त्रिमूर्तीचा अवतार ; दत्तात्रेय . २ वाणी जातींतील एक आडनाव . ३ दैवप्राप्त वस्तु ; प्रारब्ध ; नशीब . तुका म्हणे भितो पुढलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली । - तुगा २८६७ . ४ देणगी . हरी दत्त देईल ते शीघ्र घ्यावे । - कचेसुच १३ . ५ नेमलेले काम , धंदा ; वृत्ति ; नशिबाने आलेले ( काम ). दान मागणे हे भिक्षुकाचे दत्तच आहे . [ सं . ]

वि.  १ दिलेले ; बक्षिस केलेले ; देऊन टाकलेले . ( क्रि० करणे , होणे ). २ दत्तक दिलेला ( मुलगा ). [ सं . ] ( समासांत ) ईश्वर - देव - दत्त = देवाने , ईश्वराने दिलेले .

०दत्तजयंती  स्त्री. मार्गशीर्ष शु . पौर्णिमा ; दत्तात्रेयाचा जन्मदिवस . दत्तात्रेय , दत्तात्रय , दत्त , अवधूत पु . दत्त १ पहा . अत्रि ऋषीचा पुत्र . हा काशीला स्नान , कोल्हापुरास भिक्षा व माहूरला निद्रा करतो अशी दंतकथा आहे . - वि . ( ल . ) दिगंबर ; उघडा बंब . दत्रात्रेयाची फेरी स्वारी जो मनुष्य नेहमी भटकतो व जो नक्की कोठे सांपडेल ते सांगता येत नाही , अशा माणसाचे भटकणे अथवा अवचित आगमन यास म्हणतात . दत्त म्हणून उभे वि . अकल्पित रीतीने येऊन उपस्थित झालेले . - न . दैव ; लाट ; भाग्य ; भोक्तृत्व ; दैवगति ; साथ .
०पत्र  न. ज्यांत दत्तविधान नमूद आहे किंवा दत्तक घेण्यादेण्याचा अधिकार दिला आहे किंवा देण्याचा आशय आहे असा लेख .

०म्हणून   राहणे - ( स्वयंपाक सिद्ध होतांच दत्तात्रेय कोल्हापुरास अकस्मात भिक्षेस येतात अशी दंतकथा आहे . त्यावरुन ) एखाद्या कार्याच्या सिद्धीसाठी खटपट न करतां केवळ उपभोगापुरते किंवा मनी - मानसी नसतां एकाएकी आयते वेळी येऊन हजर होणे असा अर्थ .

०पुत्र   दत्तक - पु . दत्तक दिलेला अथवा घेतलेला मुलगा . औरसपुत्र नसल्यास नांव चालविण्यासाठी व पिंडोदकक्रियेच्या हेतूने जो पुत्र प्रतिनिधि होतो तो पुत्र ; बारा पुत्रांतील सातवा ; पुत्रत्वाच्या रुपाने एखाद्याच्या मांडीवर दिलेला मुलगा . ( क्रि० देणे ; घेणे ).

उभे   राहणे - ( स्वयंपाक सिद्ध होतांच दत्तात्रेय कोल्हापुरास अकस्मात भिक्षेस येतात अशी दंतकथा आहे . त्यावरुन ) एखाद्या कार्याच्या सिद्धीसाठी खटपट न करतां केवळ उपभोगापुरते किंवा मनी - मानसी नसतां एकाएकी आयते वेळी येऊन हजर होणे असा अर्थ .

०या   - पु . ( निंदाव्यंजक ). दत्तकपुत्र .

दत्त्या   - पु . ( निंदाव्यंजक ). दत्तकपुत्र .

०विधान  न. दत्तक पुत्र घेण्याचा धार्मिक विधि ; विध्युक्त अनुष्ठान . दत्तात्मा पु . दुसर्‍यांना आपले आईबाप समजून राहणारा पोरका मुलगा ; स्वयंदत्त . बारा पुत्रांपैकी दहावा . दत्तादत्त वि . दिले - घेतलेले . दत्तापहार पु . दिलेले दान , किंवा वस्तु परत घेणे ; अपहार करणे . दत्तापहारक , दत्तापहारी वि . दिलेले दान , वस्तु परत घेणारा . दत्तोपंत , दत्तोबा पु . ( विनोदाने ) दत्तक मुलगा . [ सं . ]

n.  सांदीपनि का पुत्र । कृष्ण सांदीपनि का शिष्य था । उस ने गुरुदक्षिणा के रुप में, शंखासुर से इस गुरु पुत्र को मुक्त किया । श्वेतसागर से उसे वापस ला कर सांदीपनि अर्पण किया ।
  Given, presented, made over.
$r$ Fate, fortune, lot, allotment. Ex.
ज्या दत्ताला भ्यावें तें दत्त पुढेंच आहें.   Appointed business, occupation or sphere; as भीक मागणें हें ब्राह्मणाचें दत्तच आहें.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person