Dictionaries | References

खुद

   
Script: Devanagari
See also:  खुद्द , खुद्द जातीनें , खुद्दजातीनें

खुद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   खुदनिसबत is further used as a prefix of the same power as खुद. खुदखर्च The private expenses of the ruler or other person, as contrad. from सरंजामीखर्च or डौल The expenses of the army, the state, and official or public manifestation; खुदसरंजाम, खुदकबुलात, खुद- दस्तूर, खुदहिशेब &c.

खुद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   own, personal.
 ad   By one's self.

खुद

  पु. ( ल .) ( बायकी ) पति ; नवरा . ' एकादां चेष्टेनें का होइना , खुद्द दादाला विचारलें दिखील .' - गांढवांचा गोंधळ ( प्रफुल्लता १२ . ७ . २४ ) - सना . स्वत ; - वि . १ स्वतःचा ; मालकीचा ; खासगी ; जातीचा ; आत्मीय ; खासगत . २ ( जोरदुजोरा देण्यासाठीं ) खास स्वतःचा ' घर खुद माझें .' ३ ( ल .) विशेषत ; राजाचा . क्रिवि .) स्वतः , जातीचें . ( फा . खुद ) सामाशब्द - अख ( यख्ति ) यार - पु . स्वेच्छा . ' हें सल्ला हानें झालें किंवा खुद्दख्तियारानें ?' - रा ५ . ५१ . ( फा . खुद + इख्तियारी )
०असामी  पु. १ स्वतःच्या नांवानें , हिंमतीनें पुढे येणारा मनुष्य २ स्वकर्तृत्व ; स्वोर्जितत्व .
०खर्च  पु. खास राजाचा अथवा दुसर्‍या एखाद्याचा खासगी खर्च . याच्या उलट सरंजामी खर्च किंवा डौल . ( लष्करी खर्च , राज्याचा खर्च , सरकारी खर्च इ० )
०खातें  न. ( जमाखर्च ) लिहिणारांचें स्वतःचें स्वतंत्र खातें .
०खासा   विक्रिवि . ( मी , तुं , तो , इ० ) स्वतः , जातीनें . ( फा . खुद + खासा )
०खुद   क्रिवि . स्वतःच ; आपण होऊन . ०गर्ज - वि . अप्पलगोट्या ; स्वार्थी .
०गर्जी  स्त्री. स्वार्थ ; अप्पलपोटेपणा . ' खुदगर्जीवर नजर देऊन .' - ख . ७ . ३५७० .
०जातीनें   क्रिवि . स्वतःच
०निसबत वि.  १ स्वतःसंबंधी . २ स्वतःवर अवलंबित ; स्वांकित ; ( खुदनिसबत याचा अर्थ आणखीहि खुद या उपसर्गाप्रमाणें करतात ). म्ह० काम सरकारनिसबत दावा खुदनिसबत - काम सरकारचें पण त्यांतील दोष मात्र स्वतःचें
०निसबतीचें  न. ( कायदा ) ( आजचें ) प्रिव्हि कौन्सिल .
मंत्रिमंडळ  न. ( कायदा ) ( आजचें ) प्रिव्हि कौन्सिल .
०पसंती   दी - स्त्री . १ स्वतःची मान्यता . २ ( ल .) अहंमन्यता ; गर्व . ' बाईचा प्रकार खुदपसंतीचा आहे .' - मदबा१ . १८८ .
०सनद  स्त्री. स्वत ; राजाकडुन किंवा मुख्य अधिकार्‍या कहन मिळालेली सनद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP