Dictionaries | References

खुद्द

   
Script: Devanagari
See also:  खुद , खुद्द जातीनें , खुद्दजातीनें

खुद्द     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khudda, khuddajātīnēṃ &c. See under खुद.

खुद्द     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Own, personal.
ad   By one's self.

खुद्द     

ना./वि./क्रि.वि.  आत्मीय , खासगत , खाजगी , मालकीचा , स्वत ; स्वतःचा ;
ना./वि./क्रि.वि.  अस्मादिक , स्वत ;
ना./वि./क्रि.वि.  जातीने ,

खुद्द     

 पु. ( ल .) ( बायकी ) पति ; नवरा . ' एकादां चेष्टेनें का होइना , खुद्द दादाला विचारलें दिखील .' - गांढवांचा गोंधळ ( प्रफुल्लता १२ . ७ . २४ ) - सना . स्वत ; - वि . १ स्वतःचा ; मालकीचा ; खासगी ; जातीचा ; आत्मीय ; खासगत . २ ( जोर व दुजोरा देण्यासाठीं ) खास स्वतःचा ' घर खुद माझें .' ३ ( ल .) विशेषत ; राजाचा . क्रिवि .) स्वतः , जातीचें . ( फा . खुद ) सामाशब्द - अख ( यख्ति ) यार - पु . स्वेच्छा . ' हें सल्ला हानें झालें किंवा खुद्दख्तियारानें ?' - रा ५ . ५१ . ( फा . खुद + इख्तियारी )
खुद पहा .
०असामी  पु. १ स्वतःच्या नांवानें , हिंमतीनें पुढे येणारा मनुष्य २ स्वकर्तृत्व ; स्वोर्जितत्व .
०खर्च  पु. खास राजाचा अथवा दुसर्‍या एखाद्याचा खासगी खर्च . याच्या उलट सरंजामी खर्च किंवा डौल . ( लष्करी खर्च , राज्याचा खर्च , सरकारी खर्च इ० )
०खातें  न. ( जमाखर्च ) लिहिणारांचें स्वतःचें स्वतंत्र खातें .
०खासा   विक्रिवि . ( मी , तुं , तो , इ० ) स्वतः , जातीनें . ( फा . खुद + खासा )
०खुद   क्रिवि . स्वतःच ; आपण होऊन . ०गर्ज - वि . अप्पलगोट्या ; स्वार्थी .
०गर्जी  स्त्री. स्वार्थ ; अप्पलपोटेपणा . ' खुदगर्जीवर नजर देऊन .' - ख . ७ . ३५७० .
०जातीनें   क्रिवि . स्वतःच
०निसबत वि.  १ स्वतःसंबंधी . २ स्वतःवर अवलंबित ; स्वांकित ; ( खुदनिसबत याचा अर्थ आणखीहि खुद या उपसर्गाप्रमाणें करतात ). म्ह० काम सरकारनिसबत दावा खुदनिसबत - काम सरकारचें पण त्यांतील दोष मात्र स्वतःचें
०निसबतीचें  न. ( कायदा ) ( आजचें ) प्रिव्हि कौन्सिल .
मंत्रिमंडळ  न. ( कायदा ) ( आजचें ) प्रिव्हि कौन्सिल .
०पसंती   दी - स्त्री . १ स्वतःची मान्यता . २ ( ल .) अहंमन्यता ; गर्व . ' बाईचा प्रकार खुदपसंतीचा आहे .' - मदबा१ . १८८ .
०सनद  स्त्री. स्वत ; राजाकडुन किंवा मुख्य अधिकार्‍या कहन मिळालेली सनद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP