Dictionaries | References

पोराटकी

   
Script: Devanagari

पोराटकी     

 स्त्री. पोरवडा ; पोरखेळ . ' पुढे महाराष्ट्राच्या दुदैवाचें मोठमोठे कर्ते पुरुष , सरदार मुत्सद्दी व खुद्द पेशवें सुद्धां थोडक्यांच काळाच्या अंतरानें मृत्युमुखीं पडल्यानें सर्व पोराटकी होऊन .' - महादजी चरित्र . २०८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP