Dictionaries | References द देणगी Script: Devanagari Meaning Related Words देणगी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कोणेंय दिल्ली वा कोणाय कडल्यान मेळिल्ली वस्तू Ex. ताणें देवाक देणगी दिल्या ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:देणें भेटWordnet:bdबिहोथाय gujભેટ hinदेन kanಋಣ kasتحفہٕ marदेणगी mniꯈꯨꯗꯣꯜ nepवरदान oriଦାନ panਦਾਤ sanदानम् telఇవ్వడం urdدین , تحفہ देणगी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Money &c. given in remuneration to one exhibiting his art or affording any gratification: also a reward or a gift gen. v दे. देणगी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A reward or a gift gen. देणगी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अनुदान , आर्थिक मदत , आर्थिक सहाय्य , इनाम , दान , धर्मादाय , धर्मार्थ , नजराणा , पुरस्कार , बक्षीस . देणगी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्याला दिलेली वा एखाद्याकडून मिळालेली वस्तू Ex. बुद्धी व वैखरी ह्या दोन गोष्ट म्हणजे ईश्वराकडून माणसाला मिळालेल्या देणग्या आहेत. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भेंट दानWordnet:bdबिहोथाय gujભેટ hinदेन kanಋಣ kasتحفہٕ kokदेणगी mniꯈꯨꯗꯣꯜ nepवरदान oriଦାନ panਦਾਤ sanदानम् telఇవ్వడం urdدین , تحفہ See : दान देणगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ बक्षीस ; दान ; इनाम . २ ( कायदा ) कांही मोबदला न घेतां दुसर्याला फुकट दिलेली स्थावर किंवा जंगम मिळकत . ( क्रि० देणे ). [ देणे ] स्त्री. १ बक्षीस ; दान ; इनाम . २ ( कायदा ) कांही मोबदला न घेतां दुसर्याला फुकट दिलेली स्थावर किंवा जंगम मिळकत . ( क्रि० देणे ). [ देणे ] Related Words देणगी अल्प देणगी देणें, तेवढा उपकार घेणें उभ्या श्रम भारी, देणगी थोडी, हरदासाची आशा मोडी ईश्वरी देणगी वरदान देणगी तसें भोरीप تحفہٕ ਦਾਤ बिहोथाय देन gift ಋಣ ભેટ दानम् ఇవ్వడం സമ്മാനം দান ଦାନ பரிசு देतगी gift coupon gift card contingent gift donation record वक्फ donate अतिय्यह इजाफह रुपलावण्य हें तो ईश्र्वराधीन देनगी अता ईश्वरीदेणें हात मोडणें मियामन काणु काणू gift tax इकरम एनातीमामूल मन केला मोठाः कफनी शिवली दोन बोटा donation bequest इनामत दाइमी donation lands काणगी उच्च तंत्रज्ञान अर्थसहाय्य अल्पकाळ ऐमबाझ ऐमयाफ्त शरीर देवाचें, धन कुबेराचें भौशीकताय मोताना चढोत्री डोंगरावरून उडी टाकणें endowment देहनगी donee उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं उळगाऊ करणेर पात्र पाहोन दान करावें जलगतीशास्त्र आपई अनाथाश्रम आगदा उत्तर-अमेरिकी इजाफा ईश्र्वर अन्न पाठवितो, दुष्ट त्याचा नाश करितो ऋषी गोरी सुरेख पतिव्रता, ईश्र्वरी कृत्याची पूर्णता हिशेबाला रती आणि बक्षिसाला हत्ती लवखाद बखशीस बखषीस देहंदगी पांढरा करणे समुद्राचें अर्घ्य समुद्राला contribution उलटें अवड बक्षिशी बक्षिसी बक्सी बक्षीस आशिषाक्षेप कानगी बिदागी donor उळगी अल्प दोष न सोडिती, क्रमें मोठेहि करिती वितरणें जीवन हें ईश्र्वरी देणें, मरण हे घेणें लात मारणें लाथ मारणें मुजाफत मोहीब जखमपट्टी जहागीर धर्माची गाय, दांत ना दाढा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP