Dictionaries | References च चुका Script: Devanagari Meaning Related Words चुका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Wood-sorrel, Oxalis monadelphia, or Rumex vesicarius. Rox., Blister-sorrel. चुका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Wood-sorrel. चुका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक प्रकारची पालेभाजी Ex. चूका खायला खूप आंबट असते. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आंबटचुका चुक्याची भाजीWordnet:benচুক hinचूक kasچوٗک , چوٗکا oriଚୂକଶାଗ sanआम्लशाकम् urdچُوک , چُوکا चुका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. हिशेबाचा निकाल . पु. १ एक प्रकारची वनस्पति ; ही पोटावर घातली असतां गर्भ उमळून पडतो . २ एक पालेभाजी ; आंबट चुका ; ही भाजी बारामास होते ; ही अग्निदीपक , उष्ण , रुचिकर , पित्तल , आणि सारक आहे . धोत्र्याच्या विषावर हिचा उतारा देतात . [ सं . चुक्रिका ] पु. चूक , घोंटाळा . परांतरासि न लावावा ढका । कदापि पडों नेदावा चुका । - दा १२ . १० . २० . चूक पहा . Related Words चुका देना चुका फेडणे ತೀರಿಸಿ ಬಿಡು চুক आम्लशाकम् ଚୂକଶାଗ चूक ਚੂਕ फारीक करप ദേഷ്യം വരുക ચૂક country sorrel आंबटचुका चुक्याची भाजी minor lapses and deliquencies rectify errors rumex vasicarius l. बेबाक़ करना चुकरा चुक्का स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहींत अदा करना बराड संभाळून घेणें शतवेधी खोर्याळ खोर्याळी फलाम्लपंचक दोषदर्शन दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन polyphyllous अंबोटी आत्मपरीक्षण जीनी झांबरा झांबर्या झांमरा झांमर्या चाङ्गेरिका चुकीक दोळे नात काक्टेल उखळ काढणें उणे काढणे अरिष्टलक्षण बिका हुआ फुटेज कोणी आपले दोष न छेडी, त्याचें पुन्हां आचरण करी विधि चुकल्याविण नियम करी, मनुष्य हा चुकांची शिदोरी शहसवार हगलें मुतलें अल्प न्याय करतो, तो मोठा सोडून देतो हाजमा चुकाना ट फ करीत वाचणें तंग आना कई बार अवकीर्णा ऊबा नियमोल्लंघन करना वेत्ता चुकिल्लो, वांवाक चुकलो, वांवाक चुकिल्लो गांवाक चुकलो स्तब्ध होना polygonaceae हिणवणे आधिकर्ता जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो टेरडैक्टल टेरसॉर कब्जा होना ओलंपिक खिलाड़ी दिल का दौरा मुंसिफ़ मैस्टडॉन योधन पंजीकृत क्षारदशक पहले ही वर्धा जिला पारित orthotropous सेरवा ताथवड ताथा ताथोट ताथोड उत्तरित उपर्युक्त अर्धीकरण अल्प दोष न सोडिती, क्रमें मोठेहि करिती बाईपास दही के धोखे में कपास खाना दाँता-किटकिट माषशरावय म्हणेल तो चुकेल पूर्ण भूतकाल लिपिबद्धन वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा correction of grouping अंधा घिरना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP