Dictionaries | References
p

polygonaceae

   
Script: Latin

polygonaceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
चुका कुल, पॉलिगोनेसी

polygonaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
चुक्र (चुका) कुल, पॉलिगोनेसी
मुहलनबेकिया, चुका, रेवंदचिनी, पोवळी (ँटिगोनॉन)
इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव बेसींनी पाटलपुष्प गमात (कॅरिओफायलेलीझ)
एँग्लर व प्रँटल यांनी व हचिन्सनांनी चुक्रगणात (पॉलिगोनेलिझ) केला आहे. प्रमुख लक्षणे- नलिकेसारखे उपपर्ण असलेल्या एकाआड एक पानांच्या औषधी, द्विलिंगी, नियमित, चक्रीय किंवा अचक्रीय फुले, परिदले३+
, केसरदले ३+३, किंजदले
जुळलेली व ऊर्ध्वस्थ किंजपुट, ह्या साधारणतः आढळणाऱ्या व्यवस्थेत फरक आढळतात, किंजपुटात एक कप्पा व एक बीजक, त्रिकोनी कपाली (फळ)
सपुष्क बी, फळावर सतत राहणाऱ्या परिदलाचा पंख असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP