मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४|
मनुष्ययज्ञ

धर्मसिंधु - मनुष्ययज्ञ

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


एका अतिथीचे भोजनाला पुरेल इतकें अथवा सोळा ग्रास अथवा चार ग्रास अथवा एक ग्रास अन्न "सनकादि मनुष्येभ्योहंतइदंनमम" असें उच्चारुन द्यावें. बहुत भिक्षु आले असतील तर शक्य नसेल त्यानें तिघांना तीन ग्रास अन्न द्यावें.

N/A

References : N/A
Last Updated : June 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP