मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४|
मध्याह्नसंध्या

धर्मसिंधु - मध्याह्नसंध्या

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


"आपः पुनन्तु०" या मंत्रानें आचमन करुन "दधि क्राव्णो०" या मंत्रानें पूर्वीं सांगितल्याप्रमाणें कर्म करुन गायत्रीमंत्रानें सूर्याला एक अर्घ्य द्यावें. नंतर वर हात करुन उभें राहून उपस्थान करावें. तें असें---"उद्वयं० १ उदुत्यं जातवेदसं० १ चित्रं देवानां०१ चित्रं देवानां० १ तच्चक्षुर्देवहितंपुरस्तात्‌० १ व उदगान्महतो० १." नंतर उपस्थानाखेरीज जप वगैरे पूर्वींप्रमाणें करावें.

N/A

References : N/A
Last Updated : June 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP