मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४|
नित्यदान

धर्मसिंधु - नित्यदान

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


दान केल्यावाचून एक जरी दिवस गेला तरी तो, चोरांनी लुटल्याप्रमाणे दुःख करण्यास योग्य होय असे समजावे. याकरिता जसे सामर्थ्य असेल त्या मानाने धन, धान्य इत्यादिकांचे दान करावे. तितकाही संभव नसेल तर सुपारी तरी दररोज दान करावी. दान केल्यावर मंगल वस्तूंचे दर्शन घ्यावे. याप्रमाणे दिवसाच्या आठ भागातील प्रथम भागाचे कृत्य सांगितले.

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP