मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ४३ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ४३ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ४३ Translation - भाषांतर इत्यशेषसमाम्रायपुराणोपनिषद्रस: ॥समुद्धृत: पूर्वजातैर्व्योमयानैमहात्मभि: ॥४३॥॥ टीका ॥जे सॄष्टीहूनि पूर्वीं झाले ॥विधिमनापासूनि जन्मले ॥अंतरिक्षगामी भले ॥म्हणोनि विशेषिले व्योमयान ॥६७॥कीं व्योमचि ज्यांचे वहन ॥ऎसे महात्मे विधिनंदन ॥सनकादि ब्रहानिष्ठ पूर्ण ॥ज्यां सहज ज्ञान उपलब्ध ॥६८॥तिहीं या प्रकारें संपूर्ण वेद ॥पुराणें आणि उपनिषद ॥यांचा सारांशरस हा शुध्द ॥सम्यक् प्रसिध्द काढिला ॥६९॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP