मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक १५ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक १५ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक १५ Translation - भाषांतर बृहदुपलब्धमेतदवयत्यवशेषतया यत उदयास्तमयौ विकृतेर्मृदिवाऽविकृतात् ॥अत ऋषयो दधुस्त्वयि मनोवचनाचरितं कथमयथा भवति भुवि दत्तपदानि नृणाम् ॥१५॥॥टीका ॥ व्यतिरेकक्रमें कृतनिरास ॥ विवर्त निरसल्या नि:शेष ॥ वास्तव उरें जें अवशेष ॥ ह्मणिजे त्यास बृहद्ब्रह्म ॥११॥तेणें अवशिष्यमाणपणें ॥ द्रुहिणा-ग्रिरविन्द्रादिकां कारणें ॥ निमेषोन्मेषीं होणे जाणें ॥ तें तव बृहत्व कोणें अवगमिजे ॥१२॥ह्मण्सी बृहतापासून ॥ या सर्वांचे उदयास्तमान ॥ तस्मात् ब्रह्म उपादान ॥ सर्वांलागून झालें कीं ॥१३॥मठघटशरावकुडायादिकां ॥ मृव्दिकारां हेतुमृत्तिका ॥ कीं हेमविकारां कुंडलां कटकां ॥जेंवि कनका उपादानता ॥१४॥तैसेंच ब्रह्म विकारवंत ॥ ऐसी शंका न कीजे येथ ॥ अविकृत ब्रह्म सदोदित ॥ विवर्तवत् विकारता ॥१५॥सूर्य अविकार जैसा तैसा ॥कारण विवर्ता विश्वाभासा ॥ तेंवि अविकृता तुज परेशा ॥ विवर्तरुपें विकारता ॥१६॥अधिष्ठानत्वें तूं अविकारी ॥ विकार प्रकटिशी विवर्तापरी ॥ इव शब्दार्थे श्रुति निर्धारीं ॥ उपमे धरित्री उपमिली ॥१७॥घटमठादिविकारां कृत्स्नां ॥ अधिष्ठानत्वें अविकृत मृत्स्ना ॥ घटमठांच्या उदयास्तमाना ॥ न हौनि प्रकटी विवर्तवत् ॥१८॥वाचारंभणमात्र विकार ॥ मृत्तिका सत्यत्वें अविकार ॥ तेंवि बृहत्वें निर्विकार ॥ विश्वाकार विवर्तवत् ॥१९॥अखिल ब्रह्मचि ऐशा श्रुति ॥ तुज एकातें प्रतिपादिती ॥ यास्तव तुझ्या ठायीं धरिती ॥ वाड्मनस प्रवृत्ति मुनिवर्य ॥२०॥मज अद्वैतामीजी मुनी ॥देखिलें कैं कोणी कोठुनु ॥तरी ते मंत्रच ॠषीवरगणीं ॥द्रष्टे ह्यणोनि जाणावें ॥२१॥तिहीं वाड्मनसाचरित ॥ठेविलें तव धामीं निश्चित ॥तेंहि ऎकें इत्थंभूत ॥वदती स्पष्टार्थ उभयांचा ॥२२॥मनें करुनी आचरित ॥तें तव धामचि निश्चित ॥वचनाचरितें प्रबोधामॄत ॥वदती संतत तव महिमा ॥२३॥जैसें आत्यंतिक कॄपण ॥जीवें प्राणेंसी धरी द्रविण ॥तैसें तव धाम आणि तव गुण ॥निर्धारुन दॄढ धरिती ॥२४॥किंबहुना नामरुपात्मक विश्व ॥त्यामाजी पॄथग्नामाकॄति सर्व ॥तेथ धरिति तुझाचि भाव ॥निरसोनि माव निजबोधें ॥२५॥परि विश्वाभास पृथग्विकार ॥सहसा न मनिती साचार ॥बॄहद्ब्रह्य तूं विश्वाकार ॥कॄतनिर्धार मोडतां ॥२६॥येचि अर्थीं उदाहरण ॥हेंचि श्रुति वदली जाण ॥जे मनुष्यां भूचरां लागून ॥भूमि सांडोन न बसवे ॥२७॥मनुज बैसलाहि वॄक्षाग्रीं ।तरी तो निश्चयें भूमीच वरी ॥स्थळजळ यांनीं पुरगोपुरीं ॥भूम्याधारी तथापि तो ॥२८॥बहुतीं अंतराळीं ॥त्रिमाळिकीं चतुरीं कुशळीं ॥पदें ठेवितांही चिरकाळीं ॥अचुक भूतळीं असेचि कीं ॥२९॥भूम्याधारें भौतिकां असणें ॥तेंवि ब्रह्यचि ब्रम्हेन्द्रपणें ॥विश्वाकारें अविकार जाणे ॥ऎसे बोलणें श्रुत्यर्थीं ॥३०॥सर्व ब्रह्यचि ऎसें निगमीं ॥तूतें देखिले मुनिसत्तमीं ॥तयाची प्रवॄत्ति व्याख्यानधर्मीं ॥वदोनि श्रुत्यर्थ दॄढावी ॥३१॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP