शिवचरित्र - लेख ५९
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
श्रीशंकर
श.१६०५ श्रावण व.३०
इ.१६८३ आगस्ट १२
मो अनाम बाबाजी महादेऊ देशकुलकर्णी चेऊल यासी केसो त्रिमल सुहुर सन अर्बा समानीन अलफ तुम्ही पत्र दर्शनी स्वार होऊन आम्हापासी येणे आपले माहालीची दस्त व समजाविसी कागद जे असतील ते घेऊन येणे छ.२८ साबान अज्ञाप्रमाण [‘ळे । खना । वधिर्भु । द्रा’ असा ब. मो.]
N/A
References : N/A
Last Updated : February 25, 2019
TOP