शिवचरित्र - लेख २
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[उजवे बाजूस पुसट फार्शी शिक्का व
पांच ओळी मजकूर*]
ता. श. १४६१ इ. १५३९
अज दीवाण रुख्तखाने खास बिजानेबू सेख इभराईम आहामद खोतू मामले मुर्तजाबाद उरुक चेऊल दाम तायेदहु विदानद महाद प्रो देसाई व मजकुरीन अदिकारी मामळा मजकुरु याची इसाबती घतो महणोनु माहाद प्रो व अदिकारी मजकुरी दिवाणी मालूम केले अज त आज इस्तकबील सु॥ आर्बेन व तिसा मया माहाद प्रो देसाई व अदिकारी मजकुराची गाव इसाबती यासी माफ केलिया असती सालाबाद जैसे चालिले आहे तैसेची याची ये दुभाला कीजे [फा. मोर्तब]
तेरीख
पौ
[कागदामागें] मुकाबला कर्दे सूद ब॥ असल
N/A
References : N/A
Last Updated : February 11, 2019
TOP