मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख २४

शिवचरित्र - लेख २४

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


श.१५३३ चैत्र व. १२
इ. १६११ मार्च ३१
ई कौलुनामे अज दिवाण मामले मुर्तजाबाद उरुफ चेउलु ताहा सखाजी व ताउजी नागोजी देसाई व देसकुलकर्णी मामले मजकुरु [खोत] मौजे झिराड तपे मजकूर सु॥ इसने असर व अलफ दत कौळुनामा [ये] साजे तुम्ही ठाणा मामले मजकुरी मालूम केले की मौजे मजकूर सालाबा [द] आपले वडिलापासुनु इसाबती चालिले आहे आणि आपले वडिलासी मौजे मजकूर खोतीही असे हाली हरकोण्ही मुकासाई व तनखेदार व खोत .... होताती ते आपणासि खोती करुं देत नाहीं तरी मौजे ...... ब॥ संचणी ळारि ११८६॥ आहे याखेरीज .... [जाजती] बेरीज ळारि ११३। कबूल आहे येकून लरी तेरा (से) रकम सालापासुनु देत जाईन आपणासि मौजे मजकूर खोती देणे म्हणौनु मालूम केले बराये मालुमाती खातीरेसि आणुनु कौलुनामा सादर केला असे तुम्हास मौजे मजकुरु इजारती दिधले असे इ॥ सन सलास (अ) सर व अलफपासुनु दर हरसाल रकम महसूल व बाजे वाडी व सर्व ... व वावोडी लाजिमा व कारुक व पोते व अखताना व लाजिमे छावणी येकून बरहुकूम कतबा झडती कीजे ळारि १३०००
व॥ संचणी बेरीज
ळारि १११८६
हीस रयेती --
ज्याजती बरहुकूम हिसेबी [ळारि]
११३।
आफ्त फितरती मजुरा असे  चढचढाव माफ
मुकासाई व इनामदार व तनखा चालिला
तरी हरसाल आपली खोती चालवणे म्हणौनु
तरी तुमची खोती चालउनु
येणे कौले मौजे मजकुरी किर्दी मामुरी कीजे कोण्हे बाबे तालुक अंदेसा न कीजे
तेरीख २६ मोहरमु.

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP